Surprise Me!

Sonalee Kulkarni | 'अप्सरे'ची लगीनघाई | Dhurala, Hirkani

2020-02-07 39 Dailymotion

सध्या मराठी इंडस्ट्रीत लगीनसराई पाहायला मिळतेय. वर्षाच्या सुरुवातीपासूनच अनेक मराठी सेलिब्रिटीज लग्नबेडीत अडकत आहेत. नेहा पेंडसे, अक्षय वाघमारे यांच्यानंतर इंडस्ट्रीतील अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी यावर्षात लग्न करणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. सोनाली तिचा बॉयफ्रेंड कुणाल बेनोडेकरशी लग्न करणार असल्याची चर्चा आहे. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Mahesh Mote<br />

Buy Now on CodeCanyon